Home हेल्थ चिंच खाण्याचे फायदे

चिंच खाण्याचे फायदे

by Patiljee
2092 views
चिंच

चिंच म्हटली की आपोआप तोंडाला पाणी सुटते. चिंच समोर कोणी व्यक्ती खात असेल तर आपोआप आपल्या तोंडाला पाणी सुटते. तशी चवीला ही चिंच आंबट आणि गोड असते कच्ची असताना मीठ, मसाला लावून किंवा साखर लाऊन खाण्याची मजा काही वेगळीच असते. वाचतानाच पाणी आलं ना तोंडात? अशीच आहे हे चिंच.

पिकल्यावर हिला थोडी गोडी येते आणि ती आंबट गोड लागते. या चींचेपासून अनेक उपयोग आपल्या शरीराला आहेत. तसेच जेवणात ही ही वेग गेल्या प्रकारे वापरली जाते. त्यामुळे जेवणाला एक आंबट चव येते, लहान पाणी गोड चिंच दुकानातून आणून खूप वेळा खाल्ली आहे. अनेक भाज्यांमध्ये चिंच चवीला वापरली जाते कोणी मच्छी मध्ये चिंच वापरतात.

चिंच खाण्याचे फायदे

चिंच आमची आंबट वरण यांच्यात सुधा एक प्रकारची आंबट चव येण्यासाठी वापरली जाते.

चिंच

तुम्हाला भूक लागत नसेल तर अशा वेळी पिकलेली चिंच खा, यामुळे तुम्हाला भूक लागते.

चिंचेचा कोळ करावा त्यात थोडी साखर मिसळा पाणी टाकून सरबत सारखे प्या. यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल.

याच कोळा मध्ये थोडा कांद्याचा रस आणि आल्याचा रस मिसळा यामुळे ओकारी, जुलाब थांबते.

चिंचमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते.

यात झिंक असल्यामुळे तुमचे केसांचे रक्षण होते.

चिंच खाल्ल्यामुळे तुमचा उच्च रक्तदाब हा नियंत्रणात राहतो.

जुलाब होत असतील यावर उपाय म्हणून या चिंचेच्या बिया म्हणजे चिंचोके यांची पावडर पाण्यात टाकून घ्या.

चिंच

तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर नेहमी चिंच खात रहा.

आरोग्याला महत्त्वाचे असे हे आर्टिकल सुद्धा वाचा

Please follow and like us:

Related Articles

1 comment

कांदेपोहे खाण्याचे फायदे » Readkatha September 2, 2020 - 5:40 pm

[…] चिंच खाण्याचे फायदे […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल