Home हेल्थ शरीराच्या कोणत्याही भागाला हाताला किंवा बोटाला कापल्यास प्रथम उपचार

शरीराच्या कोणत्याही भागाला हाताला किंवा बोटाला कापल्यास प्रथम उपचार

by Patiljee
1255 views
प्रथम उपचार

रोजच्या कामाच्या गडबडीत किंवा लहान मुलं खेळत असताना अचानक पने हाताची बोटे किंवा पायाची बोटे कापली जातात. मग त्यातून रक्त येते, त्यामुळे खर तर पहिल्यांदा आपण घाबरतो. तर तसे मुळात घाबरु नये. असे झाले तर हे प्रथम उपचार करू शकता.

याप्रकारचे अपघात हे रोजचे असतात त्यासाठी आपण धीराने सामोरे जायला हवे. शिवाय असा अचानक अपघात झाल्यावर जखम झाल्यावर पहिल्यांदा काय करावे हे बऱ्याच जणांना माहीत नसते. त्यामुळे ती जखम अधिक चघळत न जावी त्यासाठी ती जखम लवकर बरी होण्यासाठी करा हे उपाय.

असे करा प्रथम उपचार

तुमच्या घरामधे साबण हा असतोच. त्या साबनेने प्रथम ती जखम धुवून काढा. म्हणजे त्या जखमेवर असणारे जंतू मरून जातील.

त्या जखमेतून रक्त येत असेल तर ती जखम दाबून ठेवा. रक्त थांबायचे नाव घेत नसेल तर त्यावर थोडी साखर घेऊन ती दाबा यामुळे रक्त येणे कमी होईल.

नंतर त्या जखमेवर कोणतीही अँटी सेप्टिक क्रीम लावून ती जखम बांधून घ्या. घरात कोणतीच क्रीम नसेल तर हळद एक सर्वोत्तम आणि गुणकारी औषध आहे. हे घेऊन त्या जखमेवर दाबा. यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

जखम जास्त खोलवर असेल यार जास्त काळ न ठेवता लगेच डॉक्टरांकडे जा.

हे वर दिलेले प्रथम उपचार तुमच्या हितासाठी आहेत. त्यांचा नक्की उपयोग करा. जर परिस्थिती हाताळता नाही आली तर कुणाची तरी मदत घ्या. अन्यथा डॉक्टरांकडे घेऊन जा.

हे पण वाचा खेकडा, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यांच्यात आहेत हे पौष्टीक घटक पहा

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल