Home हेल्थ पावसाळ्यात उगवणाऱ्या या रानभाज्या कधी खाल्ल्या आहेत का तुम्ही?

पावसाळ्यात उगवणाऱ्या या रानभाज्या कधी खाल्ल्या आहेत का तुम्ही?

by Patiljee
4157 views
रानभाज्या

मित्रांनो पावसाळा सुरू झाला की खरे आकर्षण असते ते म्हणजे रानभाज्या. या रानभाज्या डोंगरात, रानात, शेतात अशा ठिकाणी मिळतात. कष्ट तर आहेतच ह्या भाज्या काढण्यासाठी पण ह्या भाज्या तितक्यात चविष्ट आणि पौष्टीक ही आहे. गावा ठिकाणी या भाज्या भरपूर मिळतात पण शहरात मात्र भेटतीलच अशा नाहीत.

तर बघुया कोणकोणत्या भाज्या आहेत ज्या वर्षातून एकदा म्हणजे पावसाळ्यात खायला मिळतात. महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहीत आहे का? या भाज्या नैसर्गिकरित्या उगवतात .त्यासाठी कोणत्याही प्रकारे खत किंवा रासायनिक औषधांचा वापर होत नाही. त्यामुळे या भाज्या आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहेत हे नक्की.

रानभाज्या

भारंगी
ही भाजी रानावनात, जंगलात, नदीच्या किनाऱ्यावर तसेच शेतात ही भाजी उगवलेली असते. चवीला थोडी कडसर असते. पण या भाजीची चव एकदा घेतली तर पुन्हा खायची ईच्छा होते. चटणी लावून ही भाजी छान लागते. तसेच या भाजीत वालाचे दाने उकडून टाकायचे खायला चवदार लागते.

कवठ / अळंबी
ही एक मशरूम म्हणजे अळंबीच्या जातीतील भाजी आहे. दिसायला ही अळंबी सारखीच असते. लहानपणी तिला कुत्र्याची छत्री म्हणून बोलायचो पण ही भाजी चवीला इतकी छान लागते ना की एकदा खाल्ली की पुन्हा खावीशी वाटणारी ही भाजी फक्त पावसाळ्यात खायला मिळते. ह्या भाजीचा रंग पांढरा असतो.

तेरीची भाजी
तेरीची भाजी सर्वानाच माहित आहे. मोठी सुपासारखी पाने याच वर्गातील अळूची भाजी तिची वडी बनवतात. तेरी भाजी बारीक कापून वालाच्या बिरड्यामध्ये कोकम टाकून छान लागते.

कंटोलीची भाजी
दिसायला ही भाजी जरी कारल्या सारखी दिसत असली तरी तिची चव वेगळी असते. वरून कारल्या सारखे काटे असतात. पण चवीला छान असते. थोडी कडवट चव असते कांदा लसूण मिरची घालून तव्यावर वाफेवर शिजवावी ही भाजी खाल्यामुळे पोट साफ होते, यकृतासाठी उपयुक्त, मधुमेह आणि मुळव्याधीवर गुणकारी असते.

कुलुची भाजी
पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानोमाळ दिसू लागते.

कुरडू
डोंगराळ भागात, रानात , शेतात ही भाजी सर्रास पाहायला मिळते. दिसायला ही जरा माठाच्या भाजी सारखी असते तिच्यावर मध्ये मध्ये लालसर रेषा असतात. पावसाच्या सुरवातीला ह्या भाजीची कोवळी पाने भाजीसाठी घेतात. या भाजीच्या सेवनामुळे युरीनच्या समस्या कमी होतात. कफप्रवृत्तीच्या लोकांनी पावसाळ्यात कुरडूची भाजी जरूर खावी. कारण या भाजीमध्ये जुनाट खोकला  अथवा कफ कमी करण्याचे सामर्थ्य असते.

टाकळ्याची भाजी
ही भाजी दिसायला अगदी मेथीच्या भाजी सारखी असते. पानांचां आकार गोलाकार असतो. या भाजीची ही कोवळी पाने भाजीसाठी घेतात. आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशी ही भाजी आहे. टाकळ्याची भाजी उष्ण असल्याने तिच्या सेवनाने वात आणि कफदोष कमी होतो. चवीला थोडी तुरट असते.

दिंडा
पावसाळ्याच्या पहिल्या सरींबरोबर या रानभाजीला कोंब फुटू लागतात. या भाजीची पूर्ण वाढ होण्याआधी तिचे कोंब खुडले जाते. या कोंबाची भाजी केली जाते.

ह्या सर्व रान भाज्यांपैकी तुम्ही कोणती कोणती भाजी खाली आहे आम्हाला नक्की कळवा. हे पण वाचा कोरफड या आरोग्यवर्धक झाडाचे एक तरी रोप घरी असावे, वाचा थक्क करणारी कारणे

Please follow and like us:

Related Articles

15 comments

http://tinyurl.com/y7lo9vc6 March 26, 2022 - 3:03 pm

Great post.

Reply
tinyurl.com March 26, 2022 - 11:22 pm

hello!,I like your writing so a lot! percentage we communicate extra about your article on AOL?
I require a specialist in this area to solve my
problem. Maybe that’s you! Taking a look forward to look you.

Reply
tinyurl.com April 2, 2022 - 2:32 am

When someone writes an paragraph he/she keeps the image
of a user in his/her mind that how a user can understand it.
Therefore that’s why this piece of writing is perfect.
Thanks!

Reply
how to find the cheapest flights April 2, 2022 - 7:15 pm

What a material of un-ambiguity and preserveness of precious familiarity on the topic of unpredicted feelings.

Reply
super cheap flights April 3, 2022 - 10:46 am

What’s Taking place i’m new to this, I stumbled upon this
I have found It absolutely helpful and it has aided me out loads.
I am hoping to give a contribution & aid other users like its helped me.

Great job.

Reply
airtickets April 3, 2022 - 10:06 pm

It’s an awesome post in support of all the online visitors;
they will get advantage from it I am sure.

Reply
cheapest airfare possible April 4, 2022 - 5:17 pm

These are really impressive ideas in regarding blogging.
You have touched some nice things here. Any way keep up
wrinting.

Reply
extremely cheap flight tickets April 4, 2022 - 10:04 pm

Wonderful blog! I found it while searching on Yahoo News.
Do you have any suggestions on how to get listed
in Yahoo News? I’ve been trying for a while but I never seem to get
there! Many thanks

Reply
air ticket April 5, 2022 - 12:37 pm

I always used to read article in news papers but now as I am a user of internet thus from now I am using net
for articles, thanks to web.

Reply
flights cheap April 6, 2022 - 10:39 am

I’m not sure why but this blog is loading extremely slow for me.

Is anyone else having this problem or is it a problem on my end?

I’ll check back later and see if the problem still exists.

Reply
gamefly April 7, 2022 - 6:30 am

Wow, this post is pleasant, my younger sister is analyzing
these kinds of things, thus I am going to inform her.

Reply
gamefly April 10, 2022 - 2:15 pm

Thank you for the auspicious writeup. It if truth be told used to be a entertainment account it.

Glance complicated to far introduced agreeable from
you! However, how can we keep in touch?

Reply
http://tinyurl.com May 9, 2022 - 10:40 pm

This piece of writing is genuinely a pleasant
one it assists new the web visitors, who are wishing for blogging.

Reply
tinyurl.com May 11, 2022 - 11:24 am

Hi my family member! I want to say that this post is amazing, great written and come with
almost all important infos. I’d like to look more posts like this .

Reply
tinyurl.com May 16, 2022 - 1:09 pm

Very good article. I am facing many of these issues as well..

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल