Home करमणूक बाळा सिनेमा बघण्यासाठी हे वाचा

बाळा सिनेमा बघण्यासाठी हे वाचा

by Patiljee
43 views

बाला हा सिनेमा सिनेमाघरात रिलिज ही झाला आहे या सिनेमाला खूप सारी शानदार रेटिंग ही मिळाली आहे. शिवाय दर्षकानी ही आयुष्मान खुरानाच्या अभिनयाची खूप दाद दिली आहे. परंतु आता जी बातमी समोर आली आहे ती बातमी सरळ सिनेमा घरातून बाहेर आलेल्या दर्शकांच्या तोंडून आली आहे. काही लोकांनी यावर टिप्पणी दिली आहे म्हणाले की, भूमि पेडनेकर आणि आयुष्मान खुराना ह्या दोघांचा अभिनय वाखडण्याजोगा आहे.

काय आहे कथानक
कानपूरच्या एका मिडल क्लास फॅमिली मध्ये बालमुकुंद नावाचा मुलगा आपल्या डोक्यावरील गाळणाऱ्या केसांच्या समस्येवर खूप वैतागला आहे. ज्या कंपनीत कामाला आहे त्या कंपनीत त्याला फेयरनेस क्रीम विकण्यासाठी लावलेला आहे. आणि ती असेही मानतो की सुंदर दिसणे हे फक्त मुलींची नाही तर मुलांचीही गरज आहे. याचबरोबर त्याला त्याच्या डोक्यावरील केसांसाठी खऊ जास्त त्रासदायक समस्या निर्माण होत असते. शेवटी ती या समस्येवर ही तोडगा काढतो त्यात त्याला मिळते एक टिकटॉक स्टार.

Source Google

तसाही हा सिनेमा दर्शकांना खूप पसंत आला आहे. आयुष्यमान प्रत्येकवेळी आपली वेगवेगळी अक्टिंग करून दर्शकांना प्रभावित करतो. या फिल्म मध्ये आयुष्मान खुराना शाहरुख खान चा खूप मोठा चाहता दाखवला आहे. शिवाय एक रोमँटिक लव स्टोरी आहे ही यात यामी गौतम और भूमि पेडनेकर या दोघी हिरोईनच्या रुपात तुम्हाला पाहायला मिळतील.

प्रत्येक मनुष्य सारखाच नसतो, प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असतेच त्यामुळे कधीच कुणाला कमी लेखू नका हेच ह्या चित्रपटामार्फत सांगण्यात आले आहे. ह्या सिनेमाला आम्ही देतोय चार स्टार.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल