Home हेल्थ लसुण हृदय रोगासाठी आहे एक अत्यंत प्रभावी औषध

लसुण हृदय रोगासाठी आहे एक अत्यंत प्रभावी औषध

by Patiljee
2516 views
लसुण

लसुण एक रोजच्या आहारातील पदार्थ आपण जेवण बनवताना रोजच याचा वापर करत असतो. पण हा लसूण आपल्या शरीरातील किती औषधी आहे हे तुम्हाला माहीत नसेल. या लसूण मुळे वेगवेगळे आजार तर दूर होतात पण ज्याच्या शरीरात कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढले आहे, अशांनी रोज लसणाचे रोज सेवन करा आणि आपला कॉलेस्ट्रॉल आणि बीपी योग्य त्या प्रमाणात आणा. यासाठी लसूण कशा प्रकारे सेवन करायचा याची माहिती तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे, ही माहिती तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल.

लसुण कसा खायचा म्हणजे ज्या लोकांना हृदय संबंधी आजार आहेत अशांनी रात्री झोपण्याचा अगोदर या लसणाच्या पाकळ्या चावून खाव्यात. शिवाय सकाळी उठल्यावर ही अनोषा पोटी या दोन पाकळ्या चावून खाव्यात. यामुळे तुमचे उच्च दाब बीपी कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होईल. लसणामध्ये असे तत्व आहे जे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मदत करतात.

लसुण खाल्याने तुमचे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत असेल तर ते ही कंट्रोल मध्ये राहते. शिवाय लसूण खाल्याने धमण्यांमधे होणाऱ्या रक्ताच्या गाठी ही विरघळतात त्यामुळे हार्ट अॅटॅक्ट पासून ही आपला बचाव होतो.

व्यक्तींना अपचनाचा त्रास नेहमी होत असतो अशा लोकांनी रोज लसणाच्या एका तरी पाकळीचे सेवन करायला हवे. त्यामुळे तुमची पचनशक्ती नक्कीच मजबूत होईल.

लसुण पाकळी खाल्याने तुमची प्रतीकार शक्ती ही वाढते. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून तुमचं रक्षण होते.

ज्यांना श्र्वसनाचा त्रास आहे अशा लोकांसाठी लसूण अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे अस्थमा, खोकला, सर्दी अशा आजारांवर लसूण खाल्याने फायदा होतो.

ज्यांना लसूण खायला आवडतं नाही अशांनी लसूण पासून तयार गोळ्या ही ऑनलाईन मुक्तता त्या खाल्ल्या तरी चालतात.

हे पण वाचा मका भाजून किंवा उकडून खा, त्याच्या सेवनाने कित्तेक आजार जातात पळून

Please follow and like us:

Related Articles

2 comments

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल