मित्रानो भारतीय सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे भारतातील सर्वात लोकप्रिय अँप वर बंदी घातली आहे. हा अँप चायनीज आहे म्हणून भारताने टिक टॉक सह आणखी ५९ अँप जे चिनी आहेत ते भारतातून पूर्णपणे बेन केले आहेत.
आता जे रोज टिक टॉकचे व्हिडिओ बनवतात त्यांचे काय होणार हा प्रश्न सर्वानाच पडला असेल पण त्याच्यावर ही उपाय आहे. असे काही अँप आहेत ज्यावरून तुम्ही टिक टॉक सारखे व्हिडिओ बनवू शकता. जस की चिंगारी हे ऐप आहेत ते तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि टिक टॉक प्रमाणे एन्जॉय करू शकता.
काही जनता ही टिक टॉकच्या विरोधात आहे त्यांना टिक टॉक भारतातून गेलेले आवडेल पण काहींना हे पचवणे खूप कठीण जाणार आहे. खूप कमी वेळात भारतात टिक टोक ने प्रसिध्दी मिळवली होती आणि असंख्य लोकांनी ते डाऊन लोड केले आहे.
पण तस पाहायला गेलो तर कदाचित टिक टोक बंद होणे भारतासाठी उत्तमच ठरेल. भारतातील ऐप कंपन्या या चायनीज ऐप मुळे मागे पडल्या होत्या. जेणेकरून या कारणारे त्यांना पुढे येण्याचा मार्ग मिळाला आहे. आणि चीन शिवाय ही भारत आपली जीवन यात्रा चालवू शक्ती हे ही सिध्द होईल.
जे टिक टॉक युजर्स आहे ज्यांना टिक टिक व्हिडिओ मुळे पैसे मिळायचे अशा लोकांना टेन्शन घेण्याचे कारण नाहीच आहे. त्यांनी अन्य ऐप डाऊन लोड करून आपले व्हिडिओ चालू ठेऊ शकता. अन्य इंडियन अँप आहेत ते तुम्ही वापरू शकता.
ह्या अँपवर बंदी घातली आहे.

हे पण वाचा घरबसल्या रेशन कार्ड मध्ये जोडा कुटुंबातील व्यक्तीच नाव, जाणून घ्या काय आहे पद्धत
1 comment
[…] हे पण वाचा तुमच्या मोबाईल मध्ये हे अँप असतील तर उ… […]