Home बातमी संपूर्ण दिवसभर चार्जिंग राहणारे ईयरबड्स

संपूर्ण दिवसभर चार्जिंग राहणारे ईयरबड्स

by Patiljee
700 views
ईयरबड्स

सध्या भारतात सर्वात जास्त मागणी तुमच्यामते स्मार्टफोनची असेल, असा तुमचा अंदाज असेल पण इथे तुम्ही चुकीचे आहात. कारण २०२० मध्ये सर्वात जास्त ईयरवियर डीवाइसेज ह्यांची खरेदी झाली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वायरलेस ईयरबड्स. तुम्ही कधी ना कधी कुणाच्या कानाला असे ईयरबड्स लावलेले पाहिलेच असेल. काही लोक आवड म्हणून तर काही फॅशन म्हणून खरेदी करतात.

ह्या ईयरबड्सचा एक सर्वात मोठा फायदा हा असतो की हे अतिशय लहान असतात. त्यामुळे कानात लावल्यावर ते लवकर दिसून येत नाहीत. आणि आकाराने लहान असल्याने तुम्ही कुठेही ते घेऊन जाऊ शकता. हेडफोन्स पेक्षा हे ईयरबड्स सोयीस्कर पडतात. बाजारात खूप सारे वेगवेगळ्या कंपनीचे ईयरबड्स तुम्हाला मिळून जातील. पण आज आम्ही तुम्हाला एक ईयरबड्स सुचवणार आहोत. आमच्या टीम मधील काही व्यक्तीकडे हेच ईयरबड्स असल्याने स्वअनुभवातून आम्ही तुम्हाला नक्कीच हे ईयरबड्स सुचवतो.

Realme Buds Q in-Ear True Wireless Earbuds (Black)

रिअल मी कंपनी कडून येणारे हे ईयरबड्स सध्या तरुण पिढी मध्ये सर्वात जास्त खरेदी केलेले ईयरवियर डीवाइस आहे. हे ईयरबड्स अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही मोबाईल मध्ये चालू शकतात. ह्या ईयरबड्स मध्ये महत्त्वाचे म्हणजे त्याची असलेली बॅटरीची क्षमता, कंपनी कडून २० तास टोटल प्लेबॅक बॅटरी दिली आहे. जर तुम्ही चार तास न थांबता सुद्धा ऑडियो किंवा व्हिडियो पाहिले तरी बॅटरी संपत नाही.

ह्या ईयरबड्स सोबत दोन पेयर तुम्हाला मिळून जातात. आणि सोबत चार्जिंग पेटी सुद्धा मिळून जाते. हे ईयरबड्स दिसायला सुद्धा सुंदर आहेत. तुम्ही जॉगिंग किंवा जिम करताना सुद्धा हे ईयरबड्स वापरू शकता. हे ईयरबड्स तुम्हाला अमेझॉनवर मिळून जातील.

इथे क्लीक करून खरेदी करा

जर तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप हवा असेल तर ह्या ईयरबड्सला नक्की पसंती द्या. हे पण वाचा शॉपिंग मॉल सिनेमा हॉल मध्ये पैसे भरत असताना मोबाईल नंबर देता? मग ही बातमी तुमच्यासाठी

Please follow and like us:

Related Articles

1 comment

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल