Home करमणूक हुबेहूब आपल्या आईचा चेहरा घेऊन जन्माला आलेल्या या अभिनेत्री

हुबेहूब आपल्या आईचा चेहरा घेऊन जन्माला आलेल्या या अभिनेत्री

by Patiljee
90 views

बॉलिवुड मधील बहुतेक अभिनेत्री यांनी अभिनेत्री असणाऱ्या आपल्या आईच्या पोटातून जन्म घेतला असला तरी हुबेहूब त्या आपल्या आईवर जातील असे नाही पण आज. ज्या अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत त्या खरोखर आपल्या आईसारख्याच दिसतात कोणत्या आहेत त्या अभिनेत्री आज आपण पाहूया.

सारा अली खान
सारा अली खान दिसायला खूप क्युट अशी अभिनेत्री आहे. ती खरतर हुबेहूब आपल्या आईच्या चेहऱ्यावर गेली आहे. तिची आई अमृता सिंह ही सुद्धा तरुण असताना खूप सुंदर दिसतच आणि सारा ही सुध्दा आपल्या आईचा चेहरा घेऊन जन्माला आली आहे. केदारनाथ चित्रपटातून तिची सिनेमातून पहिली इंट्री चाहत्यांना खूप आवडली होती.

आलिया भट्ट
आलिया भट्ट ही जरी महेश भट्ट यांनी मुलगी असली तरी आलिया ही खरोखर दिसायला आपल्या आईवर सोनी रजदनावर गेली आहे. तिने आतापर्यंत कितीतरी कलाकारांसोबत काम केले आहेत त्याचबरोबर आताच्या पिढीच्या हृदयावर राज्य करणारी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

श्रुति हासन
साऊथ मध्ये गाजलेली हेरॉईन म्हणून श्रुती हसन आपल्याला माहीतच आहे. कमल हसन आणि सारिका ठाकूर या दोघांची मुलगी श्रुति हासन ही सुद्धा दिसायला अगदी आपल्या आईवर गेली आहे.

श्रद्धा कपूर
बॉलिवुड मधील तरुणांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री आपल्या आईचा चेहरा घेऊनच जन्माला आली आहे. दिसायला श्रद्धा कपूर अगदी आपल्या आईसारखी दिसते आहे. श्रद्धा कपूर कपूर ही शक्ती कपूर आणि शिवांगि कोल्हापुरे या दोघांची मुलगी आहे.

ट्विंकल खन्ना
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्ना ही दिसायला आपल्या आईवर गेली आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल