नेहा एक उत्तम अभिनेत्री आहेच तिने मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम इत्यादी भाषेतील सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यावर तिने बिग बॉस हिंदी मध्ये सांगितले होते की तिचा चार वर्षापूर्वी एक ब्रेक अप झाला होता म्हणून नेहा पेंडसे मै आय कम इन मॅडम या सीरियल मध्ये काम करत असताना ती तिच्या भारदस्त शरीरासाठी तिला ट्रोळ करण्यात आले होते पण याला नेहमी अगदी उत्तम पने उत्तर दिले होते. पण आता नेहा पेंडसे हीची फिगर बघून भल्याभल्यांना घाम फुटतो का नाही फुटणार इतका सुंदर आणि आकर्षक कमनीय बांधा बघितल्यावर कोणाचीही वाट लागेल.

तर आज आपण बोलणार आहोत नेहा हिच्या लग्नाबद्दल ती सध्या तरी आपल्या लग्नाच्या तयारीत मग्न आहे तिचा प्रियकर शार्दुलसिंग बियास याच्यासोबत तीच प्रेमप्रकरण आपल्याला माहीतच आहे. नेहाचा प्रियकर शार्दुल याचा फिल्म इंडस्ट्रीचा काहीच संबंध नाही तो एक व्यावसायिक आहे. आता जास्त वेळ न घालवता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचे लग्न 5 जानेवारी, 2020 रोजी होणार आहे शिवाय हे लग्न पुण्यात होणार आहे.
नेहा पेंडसे ही बराच वेळ रुपेरी पडद्यापासून लांबच आहे पण कदाचित लग्न झाल्यावर ती आपल्याला काही नवीन घेऊन येत असेल आपण वाट पाहूया. मित्रानो तुम्हालाही नेहा पेंडसे आवडत असेल तर कमेंट मध्ये तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्या.