Home हेल्थ दोन ते चार दिवस झाले मला सौचास झाली नाही, मी काय करू? हा प्रश्न तुम्हाला ही पडत असेल मग वाचा

दोन ते चार दिवस झाले मला सौचास झाली नाही, मी काय करू? हा प्रश्न तुम्हाला ही पडत असेल मग वाचा

by Patiljee
38110 views
सौचास

सौचास साफ न होणे ही सवय जितकी त्रासदायक तितकीच सौचाला न होणे, सौचाला सलग तीन ते चार दिवस होणेच नाही त्यामुळे पहिली गोष्ट तर तुम्हाला अस्वस्थ झाल्यासारखे होते. होणारच पोट साफ होत नसल्यामुळे असे होते.

आता सौचाळा न होणे म्हणजे नक्की काय तर तुमची जमा झालेली सौच म्हणजे कडक झालेली सौच तुमच्या गुदद्वाराच्या मुखाशी येऊन अडकून बसले. त्यामुळे पुढची येणारी सौच तशीच पाठीमागे थांबून राहते. त्यानंतर हळू हळू तुमच्या पोटावमधील गॅस ही बाहेर पडणे थांबते. आणि पोटातील गॅस बाहेर न पडल्यामुळे पोटात दुखु लागते

यासाठी मुख्य कारण कोणते असेल बरं तर प्रत्येक वेळी तुम्ही सौचाला जाणे टाळता. त्यामुळे हे असे प्रकार घडायला वेळ लागत नाही. यावर घरगुती उपाय आपण करूया जेणेकरून तुमचे पोट लवकर साफ होईल. त्यासाठी अशी समस्या तुम्हाला जास्त वेळा होत नसेल कधी तरी होत असेल तर अशा वेळी गरम पाणी सतत पिने.

त्यामुळे तुमचं पोट सहजरित्या साफ होते. हा त्रास जर तुम्हाला नेहमी होत असेल तर तुम्ही बाहेरचे खाणे टाळणे योग्य आहे. बाहेर जास्त मैद्याचे पदार्थ आणि फास्ट फूड त्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास अटकाव येतो.

पोट साफ होत नसेल तर अशा वेळी एक दिवस तरी काहीच खाऊ नये फक्त गरम पाणी प्यावे आणि दुधात थोडे एरंडेल तेलाचे थेंब टाकून हे दूध प्या. यामुळे तुम्हाला सौचास होण्यास मदत होईल. पोट साफ होण्यासाठी सतत आपल्या शरीरावर औषधाचा मारा करू नये त्यामुळे आपल्या पोटातील आतड्यावर विपरीत परिणाम होतो.

हे पण वाचा

Please follow and like us:

Related Articles

2 comments

मूळव्याध घरगुती उपाय » Readkatha August 4, 2020 - 5:43 pm

[…] त्यातून काही जणांना रक्त पडते, सौचाला बसल्यावर खूप त्रास होणे म्हणजे त्या […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल