मला आजही ते दिवस चांगलेच आठवतात. मी बारावीत होतो आणि आमच्या कॉलेजमध्ये एका चर्चेला उधाण आलं होतं. आमच्याच एका बॅचमधील मुलीचे आमच्याच एका विषयाच्या शिक्षकांशी प्रेम प्रकरण चालू आहे अशी बातमी कानावर आली. तेव्हा व्हॉटसअप, इंस्टाग्राम, फेसबुक सोडा साधे स्मार्टफोन सुद्धा नव्हते. त्यामुळे आम्हा मुलांना हा विषय अजुनच जवळचा वाटला. कारण कॉलेजमध्ये दंगा करायला आम्हाला एक विषय मिळाला होता.
असे नव्हते की आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती पण आधी आम्हाला असेच वाटतं होतं की मुलांनी जाणीवपूर्वक उडवलेली ही अफवा आहे. नंतर काही महिन्याने कळले की ती मुलगी सुद्धा सराना लाईक,आणि मग तर हद्दच झाली जेव्हा कळलं की सर सुद्धा तिला लाईक करतात आणि त्यांचं एक एकमेकांवर प्रेम आहे. असे नव्हते की आमचे सर वयोवृध्द होते. अगदी तरुण दिसण्यात रुबाब, एवढे सुंदर की कुणा मुलीला सुद्धा मागे टाकतील. आणि ती मुलगी सुद्धा सरांच्या पण सुंदर जणू अप्सराच. आमच्या कॉलेज मधील सर्वात सुंदर मुलगी होती ती.
ह्या सर्वाची सुरुवात गमती गमती मध्ये झाली होती. आधी मुली सरांवरून तिला चिडवायच्या मग मुले तिच्यावरून सराना चिडवायचे. ह्या सर्वात ते दोघे कधी एकत्र आले हे कळलेच नाही. पण कुणा शिक्षकाचे आपल्या विद्यार्थ्यावर प्रेम आहे हा विषय कुणाला पटणारा नव्हता. पालक आपल्या मुलींना शाळेत शिकायला पाठवतात. त्यामुळे ह्या विषयाने शाळेत खळबळ माजवली होती. अनेक दिवस ह्या घटनेत वेगवेगळ्या घडामोडी येत होत्या. ते दिवस आम्ही हसून काढत होतो पण आज तो विषय किती गंभीर होता ह्याची जाणीव नेहमी आम्हाला होते.
ह्या सर्व प्रकरणामुळे शाळेचे नाव सुद्धा खराब होणार होते. म्हणून आमच्या शिक्षकांना मुख्याध्यापकांनी दोन ऑप्शन दिले होते. एक तर त्या मुलीचा विषय सोडून द्या नाहीतर ह्या शाळा सोडून जा, पण त्यांनी त्या मुलीवर खरंच मनापासून प्रेम केले होते. त्यांनी एवढ्या मेहनतीने मिळालेले चांगले कॉलेज फक्त आणि फक्त तिच्यासाठी सोडून दिले. आम्ही सर्व मुले खूप वाईट विचार केले त्यांच्याबद्दल, आमच्या मते त्यांनी एका मुलीसाठी आपले संपूर्ण करीयर पणाला लावले. हे त्यांचे चुकले होते.
पण जेव्हा आम्ही आता विचार करतो तेव्हा आम्हाला अभिमान वाटतो की सरांनी आपल्या प्रेमासाठी पुढचा मागचा विचार न करता त्या मुलीची निवड करून जॉब सोडून दिला. शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं खूप पवित्र मानले जाते पण त्यांनी जे केले ते चूक की बरोबर ह्याचे उत्तर माझ्याही जवळ नाहीये. पण सरांनी दोन वर्षा नंतर त्या मुलीसोबत लग्न केले आणि दोघे अत्यंत सुखानी संसार करत आहेत.
तुम्हाला काय वाटते मित्र मैत्रिणींनो त्यांचे हे वागणे बरोबर होते की चुकीचे?
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)
37 comments
Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumque nihil impedit quo minus id quod maxime placeat facere.
Quis autem vel eum iure reprehenderit qui in ea voluptate velit esse quam nihil.
Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt ut labore.
lyrica buy online – buy lyrica 75mg generic cheap pregabalin
clomiphene 50mg uk – albuterol 2mg without prescription buy zyrtec 5mg sale
purchase clarinex sale – order loratadine 10mg buy aristocort pill
buy cytotec 200mcg sale – misoprostol 200mcg price buy synthroid 75mcg for sale
order viagra 100mg without prescription – viagra overnight shipping usa neurontin 800mg without prescription
order tadalafil 20mg generic – cialis 10mg drug cenforce without prescription
diltiazem us – cheap zovirax 400mg order zovirax 800mg pill
hydroxyzine 10mg for sale – rosuvastatin 10mg price crestor over the counter
order ezetimibe pills – buy citalopram 20mg without prescription brand celexa
viagra 150mg brand – viagra 25mg for sale cyclobenzaprine 15mg usa
order viagra 150mg online – viagra sildenafil 200mg tadalafil usa
buy toradol 10mg generic – buy toradol without prescription order lioresal sale
colchicine us – strattera 25mg sale order strattera without prescription
cheap viagra – methotrexate 5mg pills clopidogrel 150mg for sale
cheap sildenafil sale – clopidogrel 75mg generic plavix 150mg tablet
canadian viagra and healthcare – order sildenafil 100mg sale order viagra generic
purchase esomeprazole online – phenergan for sale online phenergan over the counter
buy cialis 20mg generic – Overnight cialis tadalafil 10mg price
purchase provigil online – legit canadian pharmacy causes of ed
accutane brand – purchase amoxicillin online zithromax 500mg over the counter
order lasix pill – order generic furosemide order sildenafil 50mg
buy tadalafil 20mg – tadalafil 10mg brand buy viagra 100mg for sale
cialis 20mg sale – warfarin 5mg price purchase coumadin generic
buy topamax 100mg online cheap – order sumatriptan 50mg for sale order imitrex 25mg generic
avodart ca – order cialis without prescription tadalafil 20mg oral
sildenafil pills 100mg – order sildenafil generic cost tadalafil
best ed pills – generic ed drugs prednisone 5mg us
order accutane 40mg generic – buy amoxil generic amoxil 250mg
buy furosemide sale – brand zithromax 250mg azithromycin pills
doxycycline 100mg generic – chloroquine us buy chloroquine online
order prednisolone 20mg online – prednisolone 10mg oral best cialis sites online
augmentin 375mg drug – order tadalafil buy cialis 20mg online cheap
cost bactrim 480mg – order bactrim 480mg online sildenafil 50mg for sale
cephalexin 125mg us – cleocin 150mg pills erythromycin online