Home कथा Valentine’s Week कथा मालिका | चाप्टर ०६ हग डे

Valentine’s Week कथा मालिका | चाप्टर ०६ हग डे

by Patiljee
814 views

मी घरी आलो तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे हसू होत. भावाने टपली देत म्हटलं, “काय आज स्वारी जास्तच खुश दिसतेय? काय झालंय काय”? मी फक्त हसलो आणि बेडरूम मध्ये जाऊन बसलो. बाहेरून बोंबळणारा स्पीकरचा आवाज कानी येत होता. बाहेर येऊन पाहिलं तर आज गावात बुगी वुगी आहे म्हणजेच डान्स स्पर्धा होणार. म्हणजे रात्रभर नुसता धिंगाणा असणार.

पण गॅदरिंग गावात असणे म्हणजे जणू उत्सवच. नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला. चौहिकडे नजर फिरवली तर माणसेच माणसे दिसत होती. पंचक्रोशीतील स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामुळे ही पूर्ण रात्र मजेशीर होणार हे ठाऊक होतं. स्पर्धेची मज्जा घेत असताना एक ओळखीचा चेहरा एवढ्या गर्दीतही आपलासा वाटला. निरखून पाहिलं तर माझी वेडी तृष्णा समोरच्या रांगेत बसली होती.

ती अचानक दिसेल याची शक्यता थोडी कमीच होती. मी धावत जाऊन ती बसलेली त्या रांगेच्या समोर उभा राहिलो. पण मॅडमचे काही लक्षच लागेना. त्यात आमच्या होणाऱ्या सासूबाई समोरच बसल्या होत्या कदाचित त्यामुळे सुद्धा तृष्णा मागे पुढे पाहत नव्हती. बऱ्याच वेळानंतर तिचे माझ्याकडे लक्ष लागले. मला पाहताच कार्यक्रम सोडून तिचं सर्व लक्ष माझ्यावर केंद्रित झालं.

आम्ही इशाऱ्याने एकमेकाकडे पाहून नेत्रसुख घेत होतो. तिने अलगद मला इशारा करत बाजूला येण्याचा इशारा केला. आई समोर असताना सुद्धा तिची हिम्मत पाहून मी सुद्धा थोडा अचंबित झालो खरं पण माझी वेडा आहेच तशी कुणाला न घाबरणारी. कार्यक्रम सुरू असलेल्या जागेपासून आम्ही थोड लांब गेलो आणि एका रिक्षात जाऊन बसलो. कुणाला दिसायला नको म्हणून रिक्षाचे पडदे खाली ओढले.

घाबरलो तर दोघेही होतो पण एकमेका हे दाखवून देत नव्हतो. पाच मिनिटे कुणीच काही बोललं नाही मग मीच विषय काढला, अग तू आधीच म्हणाली असतीस गॅदरिंग मध्ये येणार आहे तर काहीतरी खायला घेऊन आलो असतो ना घरून, नाही रे माही माझेही येणं अचानक ठरलं. बाकी तुझा हात आता ठीक आहे ना? हो मस्त एकदम हा काय इकडे तिकडे फिरवू पण शकतो मी आता.

आम्ही छान गप्पा मारत बसलो होतो, आणि आम्हाला कशाचेच भान नव्हते, ना वेळेचे, ना बाहेरून कोण येईल आणि आम्हाला पाहिलं कशाचेच नाही. आम्ही आमच्या आमच्या जादुई दुनियेत सफर करत होतो. तर अचानक मोठ्याने फटाक्यांचा आवाज कानी पडला. आमदार आले असावे बहुदा म्हणून फटाक्यांचा आवाज मोठ्याने घुमत होता.

फटाक्यांचा आवाज कानी पडताच तृष्णा दचकली आणि अलगद येऊन माझ्या कुशीत शिरली. पहिल्यांदा ती माझ्या एवढ्या जवळ आली होती. तिचा तो नाजूक स्पर्श हवहवासा वाटतं होता. घड्याळात पाहिले तर बारा वाजले होते. म्हणजेच १२ फेब्रुवारी उजाडला होता. आज हग डे आणि त्याचीच सुरुवात तृष्णा माझ्या कुशीत शिरून झाली होती. हा निव्वळ योगायोग होता पण कदाचित नियतीच्या मनात सुद्धा हेच असावे म्हणून हे झालं.

आम्ही एकमेकांच्या मिठीत असताना बाहेरून लोकांचे ओरडण्याचे आवाज कानी येत होते. बाहेर टोकावून पाहिले तर लोक रस्ता मिळेल तसे धावत होते, एकमेकांना चिरडत होते.

कथेचा सातवा भाग किस डे इथे क्लीक वरून वाचा

लेखक: पाटीलजी आवरे उरण, रायगड

Please follow and like us:

Related Articles

34 comments

Cvheek March 15, 2022 - 5:38 am

order generic pregabalin – pregabalin price buy generic lyrica 75mg

Reply
Rmkkbi March 16, 2022 - 10:12 am

order generic clomiphene 100mg – clomiphene 100mg us cetirizine 5mg brand

Reply
Glcbba March 17, 2022 - 4:06 pm

purchase clarinex without prescription – buy triamcinolone 4mg sale buy triamcinolone 10mg sale

Reply
Gkuvxy March 18, 2022 - 8:35 pm

cytotec 200mcg cost – cost prednisolone buy synthroid 75mcg without prescription

Reply
Whemuc March 19, 2022 - 7:52 pm

buy viagra 150mg online cheap – sildenafil 150mg for sale order gabapentin 100mg without prescription

Reply
Ujspye March 20, 2022 - 6:49 pm

buy cialis online – cialis 10mg over the counter order cenforce 100mg online

Reply
Jccdim March 21, 2022 - 6:07 pm

diltiazem ca – cost zovirax 800mg order acyclovir 400mg generic

Reply
Mftkew March 22, 2022 - 5:36 pm

buy atarax 25mg pill – rosuvastatin 10mg price buy crestor 20mg online

Reply
Mbncfl March 24, 2022 - 11:42 am

order zetia 10mg – buy celexa 40mg generic citalopram 40mg cost

Reply
Bmzhob March 25, 2022 - 8:28 am

buy generic sildenafil 150mg – flexeril online cyclobenzaprine online

Reply
Qotluq March 26, 2022 - 5:02 am

sildenafil 100mg pills for sale – cialis cheap order cialis 20mg

Reply
Jkiixf March 27, 2022 - 1:06 am

purchase toradol online – purchase tizanidine sale lioresal drug

Reply
Thkppd March 27, 2022 - 10:37 pm

colchicine pills – inderal 10mg cost order strattera online

Reply
Iwfatx March 28, 2022 - 10:24 pm

buy viagra 100mg generic – purchase methotrexate for sale order clopidogrel online cheap

Reply
Gfpnzk March 29, 2022 - 11:20 am

viagra tablet – methotrexate 10mg generic buy plavix 75mg

Reply
Wbrfbi March 30, 2022 - 2:52 pm

buy viagra 100mg pills – buy sildenafil 100mg generic cost sildenafil

Reply
Cfzczb March 31, 2022 - 4:31 pm

buy esomeprazole 40mg generic – order nexium 40mg pills phenergan online buy

Reply
Bknvkc April 1, 2022 - 3:32 pm

cialis pills 5mg – Get cialis cialis medication

Reply
Edzokz April 2, 2022 - 2:16 pm

purchase provigil generic – modafinil brand best male ed pills

Reply
Kbjclt April 3, 2022 - 5:21 pm

isotretinoin 10mg drug – azithromycin 500mg cheap order zithromax

Reply
Btkwdp April 4, 2022 - 4:46 pm

order lasix 40mg generic – order sildenafil sildenafil 100mg pills for sale

Reply
Mwalmg April 5, 2022 - 8:32 pm

cialis drug – purchase viagra online cheap buy viagra 150mg online cheap

Reply
Jbgmcd April 6, 2022 - 8:07 pm

tadalafil 20mg usa – cozaar medication coumadin buy online

Reply
Justoj April 8, 2022 - 6:22 am

topiramate over the counter – order sumatriptan 50mg generic buy imitrex 50mg online cheap

Reply
Hedyft April 9, 2022 - 3:14 pm

dutasteride online – buy avodart generic tadalafil 10mg pills

Reply
Hqeivd April 10, 2022 - 8:12 pm

buy viagra generic – buy generic tadalafil buy cialis 20mg online cheap

Reply
Elrakt April 11, 2022 - 9:29 pm

erection problems – over the counter ed pills cheap prednisone 40mg

Reply
Yztllx April 12, 2022 - 10:19 pm

isotretinoin 10mg for sale – buy amoxicillin 1000mg without prescription amoxicillin 500mg without prescription

Reply
Zhtqiv April 14, 2022 - 3:12 am

buy furosemide 40mg online – zithromax 250mg pill zithromax tablet

Reply
Vhdbrm April 15, 2022 - 4:01 am

doxycycline 200mg pill – order doxycycline 100mg for sale chloroquine order online

Reply
Yrrswq May 7, 2022 - 4:57 am

prednisolone 20mg drug – brand tadalafil order cialis 5mg

Reply
Fpdzei May 9, 2022 - 2:43 pm

order augmentin 375mg pills – augmentin 375mg generic order tadalafil 5mg online

Reply
Xdncde May 12, 2022 - 5:20 am

bactrim online order – sulfamethoxazole for sale generic viagra 50mg

Reply
Syykce May 14, 2022 - 11:58 am

cephalexin 125mg oral – buy cephalexin 500mg generic buy erythromycin without prescription

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल