Home करमणूक शक्ती कपूर यांची बायको आहे ही मराठमोळी गायिका बघा कोण आहेत त्या

शक्ती कपूर यांची बायको आहे ही मराठमोळी गायिका बघा कोण आहेत त्या

by Patiljee
327 views

तर मित्रानो शक्ती कपूर हे बॉलिवुड मधील खलनायकाच्या भूमिका साकारण्यात तरबेज अभिनेते. त्यानी बहुतेक करून सर्वच चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांना ही त्याचा राग आल्याशिवाय राहायचं नाही आणि खर आहे कारण सिनेमा बघताना आपण त्यात इतके गुरफटलो जातो की ते सगळे आपल्या समोर घडत आहे असेच भासते आणि त्यातील विलेन हा आपल्या समजुतीमुळे खरा विलेण ठरतो. पण काही सिनेमात त्यांनी कॉमेडी पात्र करून आपल्याला लोटपोट हसवले सुद्धा आहे.

तर आज आपण पाहणार आहोत बॉलिवुड मधील दिग्गज अभिनेता याच्या खऱ्या खुऱ्या कुटुंबाबद्दल. जरी हा व्यक्ती सिनेमात खलनायकाच्या भूमिका करत असला तरी खऱ्या आयुष्यात तो तसाच असेल असे नाही. त्याची बायको ही शिवांगी कोल्हापुरे ही मराठमोळी अभिनेत्री आहे तर नात्याने ती पद्मिनी कोल्हापुरे ह्यांची बहीण लागते.

Source Google

शक्ती कपूर आणि शिवांगी या दोघांचे लग्न 1985 मध्ये झाले. शीवांगी हिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनेही बॉलिवुड मध्ये गायिका म्हणून सुरुवात केली. शिवाय तिने अभिनेत्री म्हणून ही सिनेमात काम केले आहे. शिवांगी आणि शक्ती कपूर या दोघांची भेट ‘किस्मत’ या सिनेमाच्या दरम्यान झाली होती शिवांगीच्या घरात त्यांच्या नात्याला सक्त विरोध होता. तसेच शिवांगी हिने पळून जाऊन वयाच्या 18 व्या वर्षीच शक्ती कपूर सोबत लग्न केले. त्यांना श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर अशी दोन मुले आहेत. पण लग्नानंतर शिवांगी हिने चित्रपटात काम करणे सोडून दिले.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल